मुख्यमंत्री विशेष निधी मधून रोड काँक्रीट साठी पहिले दहा लाख रुपये दिले
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- स्थळ -महात्मा फुले वसाहत हडपसर गाडीतळ येथे -मुख्यमंत्री विशेष निधी मधून रोड काँक्रीट साठी पहिले दहा लाख रुपये दिले होते उर्वरित रस्त्यासाठी परत दहा लाख रुपये काँक्रीट रस्त्यासाठी देण्यात आले.
Advertisement
शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे,दीपक वाघमारे हरीश अॅडव्होकेट प्रसाद दादा तुपे पुणे उपजिल्हाप्रमुख स्वरूप पिंजन,यश पिंजण, ओंकार कवितके,अण्णा घोलप नाना भिसे,लखन काळे,सचिन वाळुंज, सचिन शेवाळे, मयुर भोसले,अभिजीत इंगळे बाळा साहेब झांबरे, अनिल तावरे नितीन लोणकर, गणेश लोणकर अभिजीत इंगळे, गणेश नाईकवाडे इम्रान भाई मणियार, सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

