अंमली पदार्थ विरोधी पथकाची दमदार कामगिरी ! भोसरी परिसरामध्ये अवैध गॅस रिफिल करणारे 02 इसम 2,46,530/- किंमतीचे 68 गॅस टाक्यांसह ताब्यात
पत्रकार बालाजी शिंदे पुणे जिल्हा गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे
Read more