26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनानिम्मित अंजुमन बहारे फैजन नबी तर्फे भवानी पेठ येथे ध्वजारोहण…


जोसेफ नडेसन पत्रकार पुणे 

Advertisement

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज 26 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनानिम्मित अंजुमन बहारे फैजन नबी तर्फे भवानी पेठ येते इलियास भाई बागवान, राष्ट्रवादी चे पुणे शेहर उपाध्यक्ष असिफ भाई शेख, कनक भाई चवाण, सिद्धार्थ भाई रासणे,मोसिन भाई कांबळे, मुद्दसर भाई शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला या वेळी मंडळाचे आधारस्तंभ वसीम भाई शेख यांनी त्यांचा सत्कार करुण त्यांचे आभार मानले तसेच व लहान मुलांना बिस्किट वाटप करण्यात आले या वेळी अंजुमन बहारे फैजन नबी मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!