” जबरी चोरीचा बनाव करणा-या आरोपींना सर्व मुद्देमालासह २४ तासामध्ये हडपसर पोलीसांनी पुणे-मुंबई येथून अटक केली “


पंकेश जाधव संपादक 7020794626

 हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :-फिर्यादी ब्रिजेशकुमार राजमनी तिवारी वय ३९ वर्ष, धंदा ट्रान्सपोर्ट व्यवसाय रा. जोगेश्वरी वेस्ट, मुंबई यांचे विजय गुड्स अॅन्ड ट्रॉन्सपोर्टचा व्यवसाय आहे. मुंबई-पुणे परिसरात मालाची वाहतूक करण्याकरीता टेम्पो पुरवण्याचे काम तसेच वेगवेगळ्या व्यापा-यांकडून कपडे सत्यय करण्याचे काम करोत असतात. दिनांक दिनांक २८/०१/२०२४ रोजी सकाळी ०६/३० वाजताचे सुमारास सुहाना मसाला चौक, हडपसर इंडस्ट्रीयल एरिया, हडपसर पुणे. या ठिकाणी त्यांचेकडे कामास असणारे कामगार हे त्यांकडील टेम्पो पंजून माल फितरीत करण्याकरिता जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांचा आडवून पटेम्पोमधील माल आणि मोबाईल हेण्डसेट हे जबरदस्तीने चोरुन नेलेला होता. अशा फिर्यायी पांनी दिलेलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशन पुरनं ११५/२०२४ भा.दं. वि. कायम ३९२,३४९,७४ प्रमाणे गुन्हा नाद करण्यात आला होता.

Advertisement

गुन्ह्याचे गांभिर्य बोळखून मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथक अधिकारी/ अंमलदार यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे तपासपचक अधिकारी सपोनिरो अर्जुन कुवळे, पोउपनिरी अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार अनिरुध्ध सोनवणे, अनिल गहने, चंद्रकांत तिवाड असे घटनास्थळी जामून गुन्ह्याचे हकीगतीप्रमाणे एहणी केली. आजुबाजुचे परिसरातील सीसीटीवी फुटेजची पाहणी केली परंतु काहीएक उपयुक्त माहीती मिळून आली नाही, त्यामुळे फिर्यादी वांचेकडे १ वर्षापासून काम पाहणारा कामगार पसिम खान अषि त्याचा भाऊ महफस खान यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास केला असता, त्यानी त्यांच्या गोवंडी मुंबई येथील सहका-यांच्या संगनमताने सदर टैम्पो व माल महार करून मुंबई येथे पाठवला असल्याचे नियतले त्यावरी अविनाश शिंदे, पोलीस अंमानदार जित मदने, अनिरुध्य सोनवणे, चंद्रकांत रजोलवाड असे मुंबई येथे जाइन आरोपों व चोरीस गेले मालाचा शोध घेतला असता ते मिळून आले. नारोपी नामे १) वसिम युनुस छान वय २७ वर्ष, धंदा चालक 1. पास बाजार १८ नंबर गेट, २९ नंबर फिर बांद्रा टर्मिनस बांद्रा मुंबई २) मोहम्मद मेहफुन शोफत खान वय २५ वर्षे धंदया हमाली रा. गोवंडी शिवाजीनगर १० फिट रोड मुंबई ३) मोहम्मद साकिब अप्पान खान पप २४ वर्ष चंदा पालका रा. गोवंडी शिवाजीनगर १० फिट रोड मुंबई ४) गुफरान मिराज खान वय २२ वर्ष धंदा मेकनिक रा. गोवंडी शिवानीनगर ७० फिट रोड मुंबई यांचा पाऊल गुन्हयामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्जत अटक करण्यात आली, तसेच त्यांच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले सर्व ( १०० टक्के ) मालमत्ता कि.रू १२,२०,०००/- ची ही हस्तगत करण्यात आली आहे.

कामगिरी हो मा, पोलीस आयुक्त सो पुर्ण रहर, ओ रितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा सो, व पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, मा. आर राना हो, यांचे मागदर्शनाखाली हाय्यक पोलीस आय कत, हडपसर विभाग पुणे, मा. अधिनी राख मॅडम, बरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री, रविंद्र शेळके सो, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विधास हुगळे सां, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. संदीप शिवले सो, वांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुवळे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, सचिन जाधव, प्रशांत टोणपे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल एधरकर, अनिरूध्द सोनवणे, भगवान हबर्ड, सचिन गोरखे, अजित मदने, चंद्रकांत रजीतवाड, अमोल दमके, कुंडलीक केसकर, रामदास जाधव, अमित साखरे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

 

(रविंद्र शेळके)


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!