सरकारी कामात अडथळा निर्माण आरोपी जॉन आणि नाईक याची जामिनावर सुटका !


पंकेश जाधव संपादक 7020794626

Advertisement

महा पोलिस न्यूज ऑनलाईन:- पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथील सरकारी कर्मचारी अतिक्रमक सहाय्यक निरीक्षक याने आरोपी ख्रिस्तोपर जॉन नाईक हा विक्रेता अनधिकृत दुकान सोलापूर रोड लगत लावत असे , त्या ठिकाणी अतिक्रमण करत असल्यामुळे सदर सूचना आधिकर्यानी वारंवार देऊन देखील आरोपी हा एकत नसत, त्यावेळी आधिकारी यांनी दिनांक १४/०२/२०२४ रोजी अतिक्रमण केले , तरी आरोपी यांनी मनात राग धरून भेटण्यासाठी सदर फिर्यादी यांना सांगितले व सदरच्या पालिकेच्या कार्यालयात जाऊन आरोपी यांनी तोडफोड करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला , व ऑफिस मध्ये चाकू आढळून आले असून सदर ठिकाणी पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन हडपसर पोलीस स्टेशन येथे ३५३ ,१८९ ,३२३ ,३३२,५०४,५०६ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कलम ३,५ प्रमाणे गुन्हा दाखल केले. सदर आरोपी यास मे. कोर्टामध्ये हजर करून मे. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली , त्यानंतर सदर गुन्हाचे आरोपी तर्फे ॲड शैलेश बेरे-पाटील यांनी जोरदार युक्तीवाद करून आरोपी तर्फे सबळ पुरावे पुरावेनिशी कोर्टाच्या निदर्शनास आढळून दिले व आरोपी यास मे गुल्हाणे कोर्टाने जामिनावर सोडले .


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!