वानवडी पोलीस स्टेशन येथील आरोपीस जामिन देण्यास वकील ऍड. शैलेश बेरे पाटिल यांना आले यश


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलीस न्यूज ऑनलाईन पुणे :- हडपसर रामटेकडी परिसरात दोन गटात भांडणे होऊन आरोपी नामे अविनाश बाळ्या देडगे व इतर ६ यांनी कोयत्त्यासारखे धारधार शस्त्राने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले , व लहान मुलीस मनात लज्जा निर्माण होईल अशी मिठीत घेऊन मुलीसोबत गैर कृत्याची वागणूक केली . त्यास्तव दोन्ही गटात भांडणे झाली , दोन्ही गटात विरोधात वानवडी पोलीस स्टेशन येथे भा.द.वी कलम ३२६,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,३५४,५०४,५०४ आर्मस ॲक्ट ४(२५) , पोलीस अधिनियम कायदा १३५ ,पॉक्सो ८,१२ नुसार गुन्हा दाखल झाला.

Advertisement

त्यानंतर ॲड. शैलेश बेरे-पाटील यांनी आरोपी च्या वतीने धाव घेतली असता , पूर्ण मजकूर लक्षात घेता , आरोपी क्रमांक २ ते ५ यांचा जामीन अर्ज मे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला. *ॲड. शैलेश बेरे-पाटील* यांनी युक्तीवाद केला, कोर्टाने आरोपीच्या वतीने युक्तीवाद ग्राह्य धरून यश ठोसर सह ४ आरोपींचा मे. कोर्टाने जामीन मजूर केला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!