प्रहार संघटने चे जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ परदेशी सरपंच असलेल्या किरण साळवे यांच्यावर जर प्राण घातक हल्ला होत असेल आधार दिला व भविष्यात कुठली ही अडचण आली तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत असे आश्वासन दिले


कुणाल घोडके कार्यकारी संपादक 9860394949

Advertisement

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- प्रहार संघटने चे जिल्हा अध्यक्ष विनोद भाऊ परदेशी समवेत नगर तालुका अध्यक्ष नानासाहेब पारधे जिल्हा समन्वयक विजू भाऊ भंडारे जिल्हा उपअध्यक्ष अविनाश ठानगे इतर पदाधिकारी समवेत घोसपुरी गावचे युवा नेते सुरज दादा ठोकळ, कुणाल भाऊ घोडके व मित्र परिवार यांनी आज कालच्या झालेल्या चुकीच्या घटने ला आवाज मिळावा व सरपंच असलेल्या किरण साळवे यांच्यावर जर प्राण घातक हल्ला होत असेल तर इतर समज्याला कसा न्याय मिळणार म्हणून सांत्वन परी भेट देऊन आधार दिला व भविष्यात कुठली ही अडचण आली तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत ह्या साठी आश्वासन दिले समवेत घोसपुरी गावचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!