गुन्हे शाखा युनिट २ ची दमदार कामगीरी ! मोक्का गुन्हयातील पाहीजे आरोपी पिस्टलसह ताब्यात


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट 2 पिंपरी चिचवड शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 13/09/2024 रोजी आमचे अधिपत्याखालील पोलीस अंमलदार पोकॉ 1920 अजित सानप व पोना 1924 नामदेव कापसे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 342/2024 भारतीय न्याय संहीता (बीएनएस) कलम 311, 352, 333, 351 (2), 115 (2) 3 (5) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा कलम 3 (1) (ii) 3 (4) प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे दिलीप उर्फ पाजी उर्फ सरदार इंद्रजीत चौहाण वय 29 वर्षे रा. नेहरुनगर पिंपरी* यास युनिट 2 चे पोउनि गणेश माने, पो.अंमलदार अजित सानप, नामदेव कापसे, देवा राऊत यांनी सापळा लावुन 01 देशी बनावटीचे पिस्टल व 01 जिवंत काडतूस असा एकूण 50,500/- रुपये किंमतीचे मुदेमालासह शिताफीने ताब्यात घेवून आरोपीत याचेविरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (25) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे पिंपरी पोस्टे येथे गुन्हा नोंद* करुन गुन्हयाचेकामी हजर केले आहे.

आरोपीचा पुर्वइतिहास-
1) पिंपरी 155/2015 भादवि कलम 394, 34
2) पिंपरी 584/2015 भादवि कलम , मपोका कलम 37 (1) सह 135
3) पिंपरी 572/2016 भादवि 392, आर्म ऍ़क्ट 4 (25)
4) एमआयडीसी भोसरी 342/2024 बीएनएस 311, 352, 333, 351 (2), 115 (2) 3 (5) प्रमाणे


Maha police NEWS

Cheif Editor : Pankesh jadhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!