देहूरोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत रावेत मुकाई चौकात वेश्या व्यवसाय जोमात…..
पत्रकार बालाजी शिंदे 77440 67177
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- देहुरोड पोलीस ठाण्यातील परिसरात रावेत मुकाई चौक जुना मुंबई पुना हायवे शेजारी होटल द्वारका येथे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाची संबंधित पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या विषयी कल्पना दिली असता .
देहुरोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी गेल्या आठवड्या पासून कारवाई करू असे आश्वासन देतात पण कोणत्याही प्रकारची त्यांनी तेथे कारवाई केली नाही
हा वेश्या व्यवसाय हा एका साउथ इंडियन ( अण्णा ) चा आहे .सदर धंदा हा गर्दी चे ठिकाणी चालू असून देखील अद्याप पर्यंत सदर धंद्या वर कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर अवैध धंदे हे समाजास हानिकारक आहे..
जर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी टाळाटाळ करत असतील तर असा अवैध स्वरूपाचे धंदे कसे बंद होती, तरी देहूरोड पोलिस स्टेशनच्या माननीय वरिष्ठ अधिकारी साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर कारवाई करावी ही अपेक्षा….

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

