गुन्हे शाखा युनिट 2 दमदार कामगिरी ! १ वर्षापासून मोक्का गुन्हयातील पाहीजे आरोपी अटक
पंकेश जाधव संपादक 7020794626
गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस अंमलदार सहा.पोलीस फौजदार केराप्पा माने, पोना 1603 देवा राऊत, 1924 नामदेव कापसे, 1923 आतिष कुडके, 1920 अजित सानप,असे मोक्का गुन्हयातील पाहीजे आरोपींचा शोध घेत असतांना पोकॉ 1920 अजित सानप व पोना 1924 नामदेव कापसे यांना मिळाले बातमीवरुन पोना 1603 देवा राऊत यांनी तांत्रीक विश्लेषण करुन पिंपरी पोस्टे गुन्हा रजिस्टर नंबर 1058/2022 भादंवि भादवि भादवि 302, 143, 147, 148, 149; आर्म क्ट 3, 4, 25, 27; महापोका 37 (1), 135 क्रिलॉक्ट 3, 7. मोका ऍ़क्ट प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपीत नामे प्रशांत उर्फ प्रसाद नवनाथ धायगुडे रा. मोरेवस्ती चिखली यास शिताफीने ताब्यात घेवून गुन्हयाचेकामी तपास अधिकारी मा. सहा.पोलीस आयुक्त साो. गुन्हे 1 यांचेकडे हजर केले आहे
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, पोलीस अंमलदार देवा राऊत, जयवंत राऊत, प्रमोद वेताळ, आतिष कुडके, उषा दळे, शिवाजी मुंढे, नामदेव कापसे, उध्दव खेडकर, अजित सानप, जमीर तांबोळी, दिलीप चौधरी यांनी केली आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

