वाढते अवैध धंदे दोन दिवसात बंद करावे अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल – चेतन चौधरी
प्रमोद बापू सावंत पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाइन पुणे :- अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारताना श्री बाजिगरे साहेब देताना श्री चेतन चौधरी(तालुका अध्यक्ष मनसे शिरूर हवेली), श्री मंगेश कोकडे(तालुकाध्यक्ष -विद्यार्थी मनसे) श्री अनिरुध्द मराठे(मनसे – उपाध्यक्ष हवेली), डॉ विनायक पाटील(शहर अध्यक्ष उरुळीकांचन)श्री सागर भिसे(वाहतूक अध्यक्ष)मनसे तालुकाध्यक्ष देताना, त्या धंद्यांची ठिकाणे, प्रकार आणि तुमच्या गावातील नकारात्मक परिणाम यांचा उल्लेख करून निवेदन लिहावे. निवेदनात, जुगार, मटका, अवैध धंदे आणि इतर अवैध कामांचा उल्लेख करून ते तात्काळ बंद करण्याची मागणी करा आणि यासाठी प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्यात यावी अवैध धंद्यांमुळे गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेवर विपरीत परिणाम होत आहे.तरी आपण या प्रकरणात लक्ष घालून, गावात सुरू असलेले अवैध धंदे त्वरित बंद करण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, दोन दिवसात योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल अशी मनसे सैनिकांची यांनी विनंती केली आहे

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

