महाराष्ट्रातील एका हातमोजे बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
कुणाल घोडके कार्यकारी संपादक महा पोलिस न्यूज ऑनलाईन :- कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले
Read more