मोक्का गुन्हयातील 8 महिन्यांपासून पाहिजे 2 आरोपींना धारदार कोयता सह अटक


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- पिंपरी पोस्टे गुन्हा नंबर 890/2023 भादवि कलम 307, 324, 504, 506, 34, आर्म अक्ट कलम 4 (25) (27), मोक्का ऍ़क्ट कलम 3 (1) (ii) 3 (4), फौजदारी सुधारणा कायदा कलम 3 व 7, मपोका कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपीत यांचा गुन्हे शाखा युनिट 2 कडून सातत्याने शोध घेण्यात येत होता.

आज रोजी गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस नाईक 1924 नामदेव कापसे व पोकॉ 1920 अजित सानप यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरुन पोना 1603 देवा राऊत यांनी तांत्रीक तपास करुन पो. अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, जमीर तांबोळी, नामदेव कापसे, आतिष कुडके, देवा राऊत, अजित सांनप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी रामनगर येथे सापळा लावुन आरोपीत नामे* –1) युवराज रमेश काळे वय 26 वर्षे रा. पीसीएमसी शाळेसमोर मोहननगर चिंचवड 2) मनोज उर्फ बाळासाहेब शांताराम गवळी वय 40 वर्षे* रा. सदर  यांना पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. आरोपी नामे युवराज काळे याचे कमरेला धारदार लोखंडी कोयता मिळुन आला. आरोपीत यांना मोक्का गुन्हयाचेकामी मा. सहा.पोलीस आयुक्त साो. गुन्हे 1 यांचेकडे हजर केले आहे*.

आरोपींचा पुर्वइतिहास

बाळासाहेब ऊर्फ मनोज शांताराम गवळी

Advertisement

1) पिंपरी 03/2021 भादवि 395, 384, 504, 506, सार्व 3,7, आर्म ऍ़क्ट 4,25,* *महापोका 37 (1) (3) सह 135

2) पिंपरी 05/2021 भादवि 395, 384, 504, 506, आर्म ऍ़क्ट 4,25, महापोका 37 (1) (3) सह 135

3) पिंपरी 06/2021 भादवि 395, 504, 506, आर्म ऍ़क्ट 4, 25, महापोका 37 (1) (3) सह 135

4) पिंपरी 4/2021 भादवि 395, 506, महापोका 37 (1) (3) सह 135 आ.ऍ़. 4/25 मोका

युवराज रमेश काळे –

1) पिंपरी 03/2021 भादवि 395, 384,504, 506, सार्व 3,7, आर्म ऍ़क्ट 4, 25, महापोका 37 (1) (3) सह 135

2) पिंपरी 05/2021 भादवि 395,384, 504, 506, आर्म ऍ़क्ट 4,25, महापोका 37 (1) (3) सह 135

3) पिंपरी 06/2021 भादवि 395, 504, 506, आर्म ऍ़क्ट 4,25, महापोका 37 (1) (3) सह 135

4) पिंपरी 4/2021 भादवि 395,506, महापोका 37 (1) (3) सह 135 आ.ऍ़. 4/25 मोक्का

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार दिपक खरात, प्रमोद वेताळ, संतोष इंगळे, जमीर तांबोळी, जयवंत राऊत, विपुल जाधव, देवा राऊत, आतिष कुडके, नामदेव कापसे, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंडे, संदेश देशमुख, उध्दव खेडकर यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!