राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री,ऊर्जामंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट


विशाल धाकतोडे पत्रकार पुणे ग्रामीण

महा पोलिस न्यूज  ! ऑनलाईन पुणे :- राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री,ऊर्जामंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व शिरूर – हवेली मतदारसंघातील जनतेच्या महत्त्वाच्या विषयासंदर्भात संवाद साधला व निवेदन दिले…

●शिरूर तालुक्यातील चासकमान प्रकल्पाच्या अस्तरीकरणासाठी १९५७ कोटी मंजूर निधीस प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल आभार व्यक्त केले….

Advertisement

●डिंभे उजवा तीर कालव्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी संपादित झाल्या आहेत त्यांना लवकरात लवकर मोबदला मिळण्याबाबत….

●शिरूर तालुक्यातील निमोणे पॉवर हाऊस साठी ११kV चे ८१ ट्रान्सफॉर्मर मिळण्याबाबत….

वरील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करून ते मार्गी लावावेत अशी विनंती केली….उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस सदिच्छा_भेट #शिरूर #हवेली मतदारसंघ


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!