बारावी मध्ये उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना नारी द वुमन तर्फे प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला
पत्रकार :- इमराम शेख पुणे जिल्हा
महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाईन पुणे :- दिनांक २९ /५/२०२४ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉल शिवनेरी नगर कोंढवा येथे नारी द वुमन या एनजिओ या मार्फत बारावी मध्ये उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले त्याच बरोबर झोयेब खान यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. फैझा तांबोळी या विद्यार्थीनी ला ७६ टक्के गुण मिळ्याल्या बद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला श्री.असिफ भाई शेख (संस्थापक नारी द वुमन),श्री. यशवंत नडगम दलित पँथर राष्ट्रीय अध्यक्ष , निलेश अल्हाट ( आरपीआय )श्री. बबलूसय्यद मुस्लिम बँक डायरेक्टर , हाजी सईद मुस्लिम बँक डायरेक्टर,राजेंद्र भुजबळ एमएसबी पुल्लगेट,अर्चना मोनगडे फाउंडर नारी द वुमन ,जोयेब खान, पाँटी सय्यद , करीम शेख ,आसिफ सय्यद हे सर्व उपस्तगीत होते….
Cheif Editor : Pankesh jadhav