युवा संघर्ष मोर्चाचे काही पदाधिकाऱ्यांना मुबंई पोलिसांनी केली अटक.! उर्वरीत पदाधिकाऱ्यांचा वर्षा निवासस्थानी जाण्याचा निर्धार
अरुण हरडे नागपूर ब्युरो चिफ
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- शेतकरी नेते श्री रविकांत तुपकर यांची नागपूर येथे पत्रकार परिषद दि. २३ ऑगष्ट ला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘ वर्षा ‘ बंगल्यावर वर धडक देण्याची घोषणा केली असता आज दि. २३ ला संघर्ष मोर्चाचे काही पदाधिकाऱ्यांना मुबंई पोलिसांनी केली अटक.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता
युवा संघर्ष मोर्चाचा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘ वर्षा ‘ बंगल्यावर वर धडक असताना पदाधिकाऱ्यांना मुबंई पोलिसांनी केली अटक.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, पांदणरस्ते यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते श्री रविकांत तुपकर यांनी आज प्रेस क्लब नागपूर येथे पत्रकार परिषद घेत येत्या तीन दिवसात राज्यशासनाने शेतकऱ्यांच्या वरील सर्व समस्यांचे त्वरित निराकरण करावे अन्यथा दि.23 ऑगस्ट 2024 रोजी शेतकऱ्यांना घेवून मा.मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा बंगल्यात’ शेतकरी आत्महत्या कसा करतो, याचे प्रात्यक्षिक दाखविणार असल्याची घोषणा केली…!
या पत्रकार परिषदेला युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष श्री किरण ठाकरे व विविध जिल्ह्यातून आलेले शेतकरी प्रतिनिधी उपस्थिताना मुंबई पुलिसानी अटक करण्यात आले

मुख्य संपादक :- पंकेश जाधव