फुरसुंगी, खराडी, आंबेगाव, काळेपडळ, बाणेर, वाघोली, नांदेडसिटी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या….
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- पोलीस दलातील नव्याने स्थापन झालेल्या 7 पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दि. 11 रोजी रात्री उशिरा नियुक्ती आदेश काढले आहेत.
शरद आसाराम झिने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ ते वपोनि, आंबेगाव पोलीस ठाणे)
अतुल मुरलीधर भोस (पोलीस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड ते वपोनि, नांदेडसिटी पोलीस ठाणे)
संजय गुंडाप्पा चव्हाण (वपोनि, चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि, खराडी पोलीस ठाणे)
विजयानंद पद्माकर पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चतुःशृंगी ते वपोनि, चतुःशृंगी पोलीस ठाणे)
अनिल शिवाजी माने (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चंदननगर पोलीस ठाणे ते वपोनि, चंदननगर पोलीस ठाणे)
पंडित हणमंतराव रेजितवाड (वपोनि, लोणीकंद पोलीस ठाणे ते वपोनि, वाघोली पोलीस ठाणे)
सर्जेराव शामराव कुंभार (पोलीस निरीक्षक (गुन्हे), विमानतळ ते वपोनि लोणीकंद पोलीस ठाणे)
मंगल शामराव मोंढवे (वपोनि, बिबवेवाडी पोलीस ठ।। ते वपोनि, फुरसुंगी पोलीस ठाणे)
शंकर भिकू साळुंखे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्रांतवाडी पोलीस ठाणे ते वपोनि, बिबवेवाडी पोलीस ठाणे)
मानसिंग पाटील (पोलीस निरीक्षक (गुन्हे), कोंढवा पोलीस वपोनि, काळेपडळ पोलीस ठाणे)
मुंबई येथून बदलीने आलेल्या पोलीस निरीक्षकांची नियुक्त्या खालील प्रमाणे
राहुल वीरसिंग गौड (पोलीस निरीक्षक (गुन्हे), खडक पोलीस ठाणे)
अमर नामदेव काळंगे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), हडपसर पोलीस ठाणे)
राजेंद्र भाऊराव पन्हाळे (पोलीस निरीक्षक (गुन्हे), चतुःशृंगी पोलीस ठाणे)

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

