मा श्री गुलाब आबा भागुजी चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट ) सरचिटणीस पदी आज नियुक्ती करण्यात आली
पत्रकार :- प्रमोद बापू सावंत
महा पोलिस न्यूज! ऑनलाईन पुणे:- मा श्री गुलाब आबा भागुजी चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट ) सरचिटणीस पदी आज नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीचे पत्र देवगरी निवासस्थान मुंबई या ठिकाणी देण्यात आले या वेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा नामदार श्री अजित दादा पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट ) प्रांताध्यक्ष आणि रायगड जिल्ह्याचे खासदार मा नामदार श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले
यावेळी उपस्थित हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री रवींद्र बापू काळे वैशालीताई नागवडे आबाराजे मांढरे युवराज काळभोर गणेश सातव सतीश काळभोर सिद्धेश्वर काळभोर सचिन काळभोर सुरज चौधरी, सुजित चौधरी, शिवाजी चौधरी, गणेश चौधरी,संतोष हगवणे, कृष्णा चौधरी या असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

