पायल सुनील धुळे वय 10 वर्षे रा. खामगांव टेक ता हवेली जिल्हा पुणे या मुलीस अज्ञात इसमाने अमिष दाखवून अपहरण केले आहे
पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज़ ऑनलाईन पुणे :- उरुळी कांचन पोलीस स्टेशन *गु.र. नं. 173/2024 भा. द. वी. कलम 363* प्रमाणे गुन्हा दाखल असून वरील फोटोतील मुलगी नामे कु . पायल सुनील धुळे वय 10 वर्षे रा. खामगांव टेक ता. हवेली जी. पुणे* हिस हिस वरील फोटोतील अज्ञात इसम याने कशाचे तरी आमीष दाखवून अपहरण केले आहे. तरी सदर फोटोतील मुलगी व आज्ञात इसम यांचे बाबत कोणास काही माहिती मिळाल्यास त्यांनी खालील नंबर वर संपर्क करण्यात यावा.
Advertisement
उरुळी कांचन पोलीस स्टेशन संपर्क नंबर
कांबळे (पोलिस उपनिरिक्षक )मो. नं. 7776033300
पाडूळे (पोलिस उपनिरिक्षक )मो. नं. 8291282944*

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

