अवैधरीत्या घातक व धारधार शस्त्र बाळगल्या प्रकरणी मोक्का अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीची जामिनावर सुटका


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील, रामटेकडी वस्तीतील मुज्जमील शेख व त्याचे दोन मित्र फिर्यादी याच्या राहते घराचे शेजारील हॉटेल बाहेर उभे राहून, त्यातील मुज्जमील याने त्याच्या कमेरला लावलेला कोयता काढून, माझ्याकडे दाखवून मला घाबरवले. व आम्ही रामटेकडीचे भाई आहोत, तुझा भाऊ गेला एम.पी.डी.ए जेल मध्ये आता तुला बघतो. असे म्हणून आराडाओरडा व धमकी देऊ लागल्याने आजूबाजूच्या दुकानदारांनी लगेच दुकाने बंद केली व रस्त्याने जाणारे लोक सैरावैरा पळू लागल्याने, फिर्यादी याची मुज्जमील शेख व त्याचे दोन मित्र यांचे विरुध्द कायदेशीर तक्रार होती .

त्यानंतर भा. द. वी प्रमाणे कलम ३९२ अंतर्गत मोक्का कारवाई झाली असता, आरोपी तर्फे वकील ॲड. शुभम लोखंडे यांनी मे. कोर्टात युक्तिवाद केला असता, यांचा युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीची जामिनावर सुटका केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!