गुन्हे शाखा अंतर्गत जनसेवा भोजनालय पाहिला मजला शुक्रवार पेठ पुणे येथे गुन्हे शाखेची जुगार अड्ड्यावर संयुक्त कारवाई
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- सदर कारवाई मध्ये रक्कम 1,00,250/-रोख व 47 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपीसह एकूण 60 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त श्री.अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा ,मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे , मा. पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निखिल पिंगळे, मा. सहा.पो. आयुक्त गुन्हे 1 श्री गणेश इंगळे मा. सहा. पो. आयुक्त गुन्हे 2 श्री राजेंद्र मुळीक मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथक एक व दोन, खंडणी विरोधी पथक एक , दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1, युनिट 1 व 5 यांनी सदरची कारवाई केली आहे

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

