खेड पोलीस स्टेशन खूणाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद बंडगार्डन पोलिसांची कामगिरी


पंकेश जाधव संपादक 7020794626

बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड/ पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत यांच्या आदेशाने विधानसभा निवडणूक अनुषंगाने पोस्टे हद्दीमध्ये PSI धीरज गुप्ता, थ्रेपोउनि काळे, पोशि/९८६७ बडे पोशि/ १२००३ भोकरे, पोशि/10253 संकपाळ असे पोलीस स्टेशन हदीत पेट्रोलिंग करत असताना आज दि.१४/११/२०२४ रोजी सकाळी ०९/३० वा चे सुमारास ससुन हॉस्पिटल जवळ एक इसम संशथित दिसुन आल्याने त्यास स्टाफचे मदतीने थांबवुन त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव सलमान अबुलगणी शेख, वय – २३ वषें व्यवसाय- मजुरी  सलमान सोफा फर्निशिंग,.वडगाव रोड.आळंदी,पुणे मुळ रा- मु.पो.अलिपुर बजारअसे असल्याचे सांगितले

त्याचेकडे विचारपुस करता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केल्याने त्यास वरील स्टाफचे मदतीने पोलीस स्टेशन येथे घेवुन आलो . त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याने विनांक ०३/ ११/२०२४ रोजी रात्रो ०८/०0 वा चे सुमारास चाकण ते खेड दरम्यान खरपुडी फाटा येथे त्याचा मित्र नामे शरद गायकवाड याचा चाकुने खुन केल्याचे सांगितले असता त्याबाबत खेड पोलीस स्टेशन पुणे ग्रामिण येथे संपर्क करुन माहिती धेतली असता

खेड पोलीस स्टेशनखेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.620/ 2024 भा.न्या.सं.कलम १०३(१) प्रमाणे

गुन्हा दाखल असून सदर आरोपी हा फरारी असल्याची
खात्री झाली असून पोलीस स्टेशन चे सपोनि प्रदिपसिंग सिसोदे यांचे ताब्यात सुखरुप देण्यात आलेले आहे

सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर प्रवीणकुमार पाटील साहेब, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील मॅडम, साहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांचे पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार ,पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शितोळे ,मोहन काळे ,पो.शि महेश जाधव ,ज्ञाना बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे ,मनीष संकपाळ यांचे पथकाने सदरची कारवाई केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!