येरवडा पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांकडून २ पिस्टल व २ जिवंत राऊंड गुन्हे शाखा युनिट ०४ पथकाकडून जप्त


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ४ पुणे शहर

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि.१७/११/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट – ४ कडील अधिकारी व अंमलदार विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येरवडा परीसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलिस उपनिरीक्षक वैभव मगदूम यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे येरवडा परीसरात इसम नामे अनिकेत उर्फ दत्ता राजू साठे २२ वर्षे रा.मदर तेरेसा नगर गाडीतळ येरवडा पुणे व आदित्य सतीश कांबळे वय 21 वर्षे रा. सदर यांच्या कडून २ पिस्टल व २ जिवंत राऊंड किं. अं. १,०२,०००/- रु. मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही अमितेश कुमार मा. श्री. पोलीस आयुक्त , रंजन कुमार शर्मा ,मा.श्री.सहपोलीस आयुक्त, मा. श्री. शैलेश बलकवडे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा.श्री. निखिल पिंगळे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री. राजेंद्र मुळीक सो, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, २ पुणे शहर, वपोनि श्री . अजय वाघमारे, गुन्हे शाखा युनिट ०४ यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०4 गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, सहा.पोलीस फौ. प्रवीण राजपूत, पो.ह.वा. हरीश मोरे, पो.ह.वा एकनाथ जोशी, पो.ह.वा प्रवीण भालचिम, पो.ह.वा विशाल गाडे पो.ह.वा विनोद महाजन पो.ह.वा विठ्ठल वाव्हळ, पो.ह.वा अजय गायकवाड, पोलीस नाईक नागेश सिंग कुंवर , पोशी विशाल इथापे, पोशी जहांगीर पठाण पोशी देविदास वांढरे, पोशी राहुल परदेशी, पोशी भरत गुंडवाड, पोशि. मनोज सांगळे, मपोशी पांढरकर, मपोशी नलावडे यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!