सौ. ज्योती प्रवीण कोंडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ” पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे


पुणे जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड

कुणाल घोडके कार्यकारी संपादक 

Advertisement

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- अखिल भारतीय मराठा महासंघ राज्य कार्यकारणी बैठकीत दि.10/12/2023 रोजी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दिलीप दादा जगताप यांच्या अध्यक्षते खाली मराठा समाजाच्या उद्दारासाठी सतत कार्यरत राहणाऱ्या मा. सौ. ज्योती प्रवीण कोंडे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ” पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्यक्ष- संतोष नानवटे, राष्ट्रीय सरचिटणीस- संभाजीराजे दहातोंडे, कोषाध्यक्ष- श्रीरंग बर्गे, विभागीय चिटणीस – दशरथ पिसाळ, पुणे जिल्हा सरचिटणीस – दुष्यंतराजे जगताप, युवक प्रदेश उपाध्यक्ष- परशुराम कासुळे पुणे शहर सरचिटणीस- मयूर गुजर, पुणे शहर महिला अध्यक्ष- आरती पवार-मारणे,राजेंद्र पासलकर, व महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष व तालुकाप्रमुख उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!