सहकारनगर तपास पथकाची कामगिरी सायकल चोरी करणा-या आरोपीकडुन चोरीच्या ०६ सायकली हरतगत.
पंकेश जाधव संपादक 7020794626
सहकारनगर पोलीस ठाणे पुणे शहर
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ७९/२०२४ भादवि ३७९ हा दाखल होता सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोस्टे चे चरिष्ट पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे सो यांनी तपास पथकाचे अधिकारी पोउपनि सुरज गोरे व अंमलदार पांना सायकल चोरीचे अनुषंगाने तपास करुन विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करणेचाबत व सायकलचा तपास करनेबाबत मार्गदर्शनपर सुचना केलेल्या होत्या, सदर चोरीचे अनुषंगाने तपास पथक पोस्टे हद्दीमध्ये गस्त घालत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना बातमीदारकडून बातमी मिळाली कि, एक अंदाजे २०-२२ वर्षाच्चा इसम अंगात से कलरचे हुडी असलेले जरकिन व पांढरी जिन्स पॅन्ट घालुन संशास्यदरित्या सायकल वर जवाहर बेकरी, धनकवडी याठिकाणी फिरत आहे, सदर बातमीवरुन तपास पथकासह नमुद विकाणी रवाना होऊन त्यास हटकताच तो सायकलसह पळून जावु लागल्याने त्यास थोडयाच अंतरावर ताब्यात घेवुन त्याचा नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) अंकुश भाऊसाहेब गोडगीरे वय २१ वर्षे सध्या रा.स्नेह घर खाशाचा जाधव स्कुल नं.४ शिवाजीनगर एसटी स्टॅण्ड मागे शिवाजीनगर पुणे मूळ रा. भानुसगाव ता. सोनेगाव जि. उस्मानाबाद असे असल्याचे सांगीतले. त्यास त्याचे ताब्यातील सायकलबाबत व आम्हास पाहून पळून जात असलेबाचत विचारणा करता तो उड़या उडवीची देवु लागल्याने त्यास अधिक चौकशीकामी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे घेवुन येवून सायक्लबाबत विचारपुस करता ती सायकल त्याने चोरी केलेचे सांगितले सदर धाबत सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ७९/२०२४ भादवि ३७९ हा दाखल असून, अधिक तपास करता जानेवारी २०१४ पासून त्याने के.के. मार्केट, स्मशानभुमी रोड तीन हत्ती चौक, बालाजी नगर या विकाणाहून आणखी ०५ सायकल चोरी केलेचे कबुल करुन सायकली काढून दिलेल्या आहेत. अशा एकुण ०६ सायकल त्याकडून हस्तगत केलल्या असुन, पुढील तपास चालू आहे.
सदर कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग मा. श्री. प्रविणकुमार पाटील साो, मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ-०२ श्रीमती स्मार्तना पाटील सो, ना. सहा. पो. आयुक्त स्वारगेट विभाग श्रीमती नंदिनी बम्पानी सो, सहकारनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेंद्र माळाळे सो, यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक सुरज किरण गोरे, सहा, फौजदार बापू खुटवड, पोलीस अंमलदार किरण कांबळे, अमोल पवार, बजरंग पवार, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर कुंभार, सागर सुतकर, अमीत पद्माळे, संजय गायकवाड, निलेश शिवतरे, विशाल याघ, भाऊसाहेब आहेर यांनी केलेली आहे.
( सुरेंद्र माळाळे

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

