डॉ. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा लहुजी शासन ग्रुपचा जाहीर पाठिंबा.
सुनील सांगळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणुन अक्षयभाऊ अवचिते व प्रशांतभाऊ नेटके यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस. असून यांना पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देऊन पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सर्व समाज बांधव सर्व संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या कार्याची दखल घेऊन मनोबल वाढवावे.
अश्याच प्रकारे युवा कार्यकर्त्यांनी पुढे येऊन नवीन समाज्याचे धोरण घडवण्याची आज गरज आहे असे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव व लहुजी शासन ग्रुपचे संस्थापक सनी डाडर म्हणाले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश रासगे, मोहन वाघमारे, श्रावण वाघमारे, अक्षय जाधव हे उपस्थितीत होते.
Cheif Editor : Pankesh jadhav