1 वर्षापासून मोक्यातील पाहिजे आरोपीस खंडणी विरोधी पथक 2 ने केले अटक


इमरान शेख पत्रकार 

खंडणी विरोधी पथक २ पुणे शहर 

महा पोलिस न्यूज़ ! ऑनलाइन पुणे :- मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी पुणे शहरातील पाहिजे / फरारी आरोपींचा शोध घेणे बाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार खंडणी विरोधी पथक 2 कडील पोलीस अंमलदार 8153 किशोर बर्गे यांना त्यांच्या गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली *दिघी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 278/2023 भादवी कलम 384 385 महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम3(1),(¡¡),3 (2),3(4) या गुन्ह्यातील पाहिजे फरारी आरोपी नामे श्याम रवी विटकर* हा तिच्या पत्नीला भेटण्यासाठी वडारवाडी येथे आला आहे लागलीच पोलीस हवालदार 1100 चेतन चव्हाण पोलीस हवालदार 7608 अजिनाथ येडे पोलीस हवालदार 7606 चेतन आपटे पोलीस नाईक 7330 अमोल राऊत पोलीस अमलदार 8153 किशोर बर्गे अमलदार यांच्या मदतीने मिळालेल्या बातमीवरून घर नंबर 1001 गोलंदाज चौक वडारवाडी येथील राहत्या घरी मिळून आला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव श्याम रवी विटकर वय 23 वर्ष राहणार साठे नगर पद्मावती रोड आळंदी देवाची तालुका खेड पुणे असे सांगितले या गुन्ह्याबद्दल अधिक् तपास् केला असता त्याने सदरचा गुन्हा इतर साथीदार यांचे सोबत मिळून केल्याची कबुली दिले असल्याने त्यास घेऊन पुढील कारवाईकामी दिघी
पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
*सदरच्या आरोपीचा पूर्व अभिलेख*

Advertisement

1)आळंदी पोलीस स्टेश
न गु.र.नं 92/2021 भा.द.वि कलम 307

2)आळंदी पोलीस स्टेशन गु.र.नं 278/2023 भा.द.वि कलम 384,385,मोका

3) भोसरी पोलीस स्टेशन गु.र.नं 229/2023 भा.द.वि कलम 307,324,143,144,147

4) चतुर्शिंगी पोलीस स्टेशन गु.र.नं 490/2022 भा.द.वि कलम 308,323,143,144,147,149 क्रिमिनल लॉ 37(1),135

5)चतुर्शिंगी पोलीस स्टेशन गु.र.नं 468/2017 भा.द.वि कलम 326,34,आर्म ऑक्ट 4(25)

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही, मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. शैलेश बलकावडे सो, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर मा.श्री. निखिल पिंगळे सो, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, मा.श्री. गणेश इंगळे सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-1, पुणे, मा.श्री. राजेंद्र मुळीक सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-2, पुणे शहर* शहर* यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक 2, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील *पोलीस निरीक्षक, श्री विजय कुंभार सो* यांचे सूचने प्रमाणे *पोलीस हवालदार 1100 चेतन चव्हाण पोलीस हवालदार 7608 अजिनाथ येडे पोलीस हवालदार 7606 चेतन आपटे पोलीस नाईक 7330 अमोल राऊत पोलीस अमलदार 8153 किशोर बर्गे यांनी केली आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!