अपराध शाखा युनिट 2 ची धडाकेबाज कारवाई बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल ठेवणारा 2आरोपीला जेरबंद.


अरुण हरडे नागपूर ब्युरो चिफ 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन नागपूर  :- अपराध शाखा युनिट २ च्या पथकाने शस्त्रास्त्रांविरुद्ध मोहीम राबवली गुंडांना देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे गुन्हेगार मिलन यशवंत सूर्यवंशी उर्फ राजपूत मोहन याच्याकडेही पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कुवारा भीमसेन मंदिर चौकाजवळ एक देशी पिस्टल सापडले: त्याने सांगितले की त्याचा मित्र डोमेनिकने त्याला देशी पिस्टल दिले होते. पोलिसांनी डॉमेनिकच्या घरावर छापा टाकला.आरोपींविरुद एमपीडीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा साथीदारांचा शोध घेत आहेत.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!