मुंबई उच्च न्यायालयतून आरोपीला केला अटकपूर्व जामिन मंजूर


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- नोव्हेंबर 2020 ते ऑगस्ट 2021 पावेतो नरेंद्र सिंग यादव याने माझे अकाउंट वरुन जाणा-या 1.1.1.-1 (एकीकृत अन् वेषणफॉर्म – १) सदर कर्जाचा हफ्ता भरला परंतु नोव्हेंबर 2021 मध्ये नरेंद्र याचे भावाचा मृत्यु झाल्याने त्या कालावधी मध्ये नरेंद्र यास शेअर मार्केट मध्ये मोठे नुकसान झाल्याने त्याने पुढील हफ्ते मला भरावयास सांगून सर्व पैसे तो जानेवारी 2022 मध्ये मला देईल असे सांगितले परंतु त्यानंतर वेगवेगळी कारणे देवुन त्याने पैसे देणे बंद केले.

दि 21/01/2022 रोजी मी नरेंद्र च्या घरी बी 1004. 10 वा माळा विस्टेरा सोसायटी केशवनगर पुणे येथे गेलो असता नरेंद्र व त्याची पत्नी संध्या यादव यांनी मला थोडे दिवासात माझे संपुर्ण पैसे देण्याचे मला अश्वासन दिल्याने मी तैयुन निघून गेलो. दि 28/01/2022 रोजी मी नरेंद्र यास फोन‌द्वारे पैशांबाबत विचारण्या करिता संपर्क केला असता त्याने मला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर देखील मी त्यास फोन‌द्वारे संपर्क केला असता त्याने माझा फोन उचलणे बंद केले. त्यानंतर एप्रिल 2022 रोजी पासुन नरेंद्र याने त्याचा मोबाईल बंद केला व ते राहत असलेले घर सोडून नरेंद्र व त्याची पत्नी पळुन गेल्याची मला माहिती मिळाली. में 2022 रोजी मी नरेंद्र याने कर्ज घेतलेल्या सर्व बँकेमध्ये गेलो असता मला माहिती मिळाली कि, टिया शर्मा ऊर्फ निधा व आलम यांनी मी दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर करून माझे नावानी वरीलप्रमाणे नमुद बँकाचे कडून पर्सनल लोन घेतले असल्याचे समजले.

तसेच कोटक, एच डी एफ सी व इंण्डसंड बँकेकडून मला प्राप्त झालेल्या लोन एग्रीमेंट वर माझ्या कोणीतरी खोटया सहया केल्याचे माझे निदर्शनस आले. त्यावेळी माझी फसवणूक रक्कम रुपये ९९ लाख ४७ एवढी झाली असून त्याची फिर्यादी यांना खात्री झाली व मी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज क्रं. 1311/2023 व भा द वी प्रमाणे ४०६,४२०,५०६(२) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला वरील विषसयास निदा यांनी अटक पूर्व जामिनासाठी ॲड शुभम लोखंडे व शुभम साने यांच्याकडे धाव घेतली असता , ॲड शुभम लोखंडे व शुभम साने यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे जामीन अर्ज केला असता मे, न्यायालयाने ॲड शुभम लोखंडे व शुभम साने व यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी यांची जामिनावर मुक्त केले.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!