नवीन वर्षाच्या पार्श्वभुमीवर कोंढवा पोलीस ठाणे तपासपथकाची दमदार कामगिरी रेकार्डवरिल सराईत गुन्हेगाराकडुन ७ अतै पिस्टल व २४ जिवंत काडतुसे केली जप्त)


महा पोलिस न्यूज पुणे टीम 

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- मा. पोलीस आयुक्त सी पुणे शहर यानी पुणे शहरात बेकायदेशीरपणे अग्नीशस्त्र जवळ बाळगणा-या इसनाचा व आरोपीचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते, त्याप्रमाणे संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप मोराले, पोलीस निरीक्षक गुन्हे, संजय मोगले, पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी कोंढवा पोलीस ठाने कडील तपास पथकाला सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे तपास पथक अधिकारी सपोनि दिनेश पाटील, व तपास पथकातील स्टाफ असे कोबिंग ऑपरेशन दरम्यान रेका वरिल आरोपी चेत करुन त्याची झडती घेवुन तसेच गुप्त बावगीचाराच्या मार्फतीने अन्नीशस्त्राबाबत माहिती काढत होते वरिलप्रमाणे शोध घेत असताना तपास पथकातील अंमलदार विशाल नेमाणे वाना त्याच्या दिश्वसनिय अब-याकडून बातमी मिळाली की, बोपदेव घाटाच्या पायथ्याला गारवा हॉटेल जवळ एक केस वाढविलेला व लयाच्या सोबत एक इसम काही दिवसापासुन येत असुन से गुन्हेगार आहेत ते त्याच्या कमरेला पिस्टल लावुन फिरत असतात त्याप्रमाणे दि. १४/१२/२०२३रोजी सायंकाळच्या सुनारारा पुन्हा बोपदेव पाटात गारवा हॉटेलच्या जवळ येणार आहे अशी माहिती मिळाली सदर माहितीची खात्री करून योग्य ती कारवाई करण्याबाबत संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेशित केले त्याप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील म तपास पथकातील स्टास असे पंचाध्यासह दोन टिम करुन गारवा हॉटेलच्या येथे देशातंर करून थांबलो मिळालेल्या बातमीप्रमाणे लाल रंगाचा शर्ट घातलेला कस वाढविलेला व त्याच्या सोबत असणा-या रंगाचा टि शर्ट घातलेला असे दोन इत्सम १९४५ वा सुमारास वडाफच्या गाडीतुन उतरुन गारवा हॉटेलच्या दिशेन जाऊ लागस, बालगीदाराने सदर इसन हे तेच असल्याचे इशारा करुन सुचित केले असता त्यांना रताच्या नदतीने बेसावध वेवुन पकडण्याकरिता गेलो असता त्यांना आमचा सुगावा लागल्याने ते अंधाराचा फायदा भेयुग डोंगराच्या दिशेने पाहुन जायु लामले तेव्हा त्यांना थोड्याच अंतरावर माउलाग करुन पकडुन ताब्यात घेवून नापाता विचारता त्यांनी १) संदेश तर्फ संजय अंकुश जाधव, वय ३२ वर्षे, रा. गोकुळ हौसींग सोसायटी आंगणवाती चौक शेजारी गोरे वरती चिचली २) शिवाजी उफ शिवा भाऊ कुडेकर वय ३४ वर्षे रा. मु.पो वाशेरे ता खेड जि पूने असे असल्याचे सांगीतले त्यावेळी त्यांची झडती घेवू लागलो असता ते विरोध करु लागले तेव्हा त्याच्याकडे काही तरी संशयीत गस्तु असल्याचा संशय आल्याचे त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला प्रत्येकी एक पिस्टल व एकाच्या पेस्टच्या खिशात ३ व एकाच्या खिशात २ जिवत काऊतुरों मिळुन आली आहे त्यांच्याकडे अग्नी शस्त्राच्या परवान्याबाबत तसेच त्याच्याकडे अग्नीशस्त्र जवळ बाळगण्याचे कारण विचारले असता त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल असुन स्वरक्षणासाठी जवळ विनापरवाना जवळ बाळगले असल्याचे सांगितले. अ.क्र. ०१ याच्यावर बिजली देहुरोड, पडगाव मावळ, निगडी, भोसरी पोलीस ठाणे येथे दरोडयाच प्रयत्न, घरफोडी, वाहन चोरी, तरोच बेकायदेशीर अग्नीशरत्र जवळ बाळल्याबाबत एकुण ३२ गुन्हे व अ.क्र ०२ यांच्यावर खेड पोलीस ठाणे येथे खुन, जबरी चोरी, व सरकारीकामात अडथळा केल्याबाबत एकुण ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सदर इसमाच्या विरुद बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगल्याबाबत गुन्हा दाखल करुन अटक्त करण्यात आली त्याच्याकडे आणखीन अग्नीशस्त्र असल्याबाबत दाट शकाला असल्याने व त्यांनी सदर अग्नीशस्त्र कोणाकडून खरेदी केली आहे याबाबत रापारा केला असला, शिवाजी उर्फ शिवा नाऊ कुडेकर यांच्या परझडतीत लपवुन ठेवली आणखीन ३ अग्नीशस्त्र व ९ जिवंत काडतुसे मिळुन आली ती जप्त करण्यात आली आहे. आरोपी यांच्याकडे मिळून आलेली अग्नीशस्त्र ही कोडुन आनली आहे याबाबत तपास केला असतांना त्यांनी महाराष्ट्र ते मध्यप्रदेश सिमेवरिल गाथ उमरटी, ता वरला जि. बडवाणी मध्यप्रदेश या गावातील ओमकार बर्नाला हयाच्याकडुन घेतल्याचे सागितले

Advertisement

त्याअनुषंगाने मा.पोलीस उप आयुक्त सो श्री आर. राजा यानी टिम तयार करुन नमूद आरोपी यात ताब्यात घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर माहिती प्रमाणे मध्यप्रदेश येथे जावुन ओनंकार बर्नाला याला पकडणे असल्याने त्यास अटक आरोपी यांच्या मार्फतीने संपर्क करुन आणखीन दोन अग्नीशरत्र व १० जिवंत काडतुसाची मागणी केली तेव्हा त्याने सदर अग्नीशस्त्र हे सुर्या होटेल जवळ चोपड़ा अडावत रोड ता.चोपड़ा जि. जळगाव येथे भेपुन येतो असे सांगितले तेव्हा त्यास पकडने करता कोंढवा तपास पथकातील स्टाफला स्थानिक रहिवाश्याप्रमाणे पेहेराव करुन जागोजागी सांबवुन सापळा रचला. ओमकार बनोसा हा स्वतः याचा हरतक राहुल नानजिंग सिंगधाले याध्यासह नमुद विकाणी येवुन आमच्या पासुन भोर पुन हस्तकाकडे दोन अग्नीशरत्र १० जियर काडतुसे पावपुन दिले आम्ही हस्तजारा ताब्यात बेकुरा ओमकार बनला यास पकडण्या करिता गेलो असतातो व्याच्याकडील भोटार सायकलवरून पळून गेला, हत्सक राहुल नानसिंग लिंगबाले याच्याकडे मिळुन आलेली अग्नीशस्त्र व काडतुसे वात करण्यात आली आहे. सवर हाक याल नमुद दाखल गुन्हयात अटक करण्यात जाली आहे वरिल तीनही आरोपी संध्याकडुन एकुण ३,५०,०००/- रु किंमतीची ७ अग्नीशस्त्र व १२,०००/- रु किंमतीची २४ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे नमुद गुन्हयातील अटक आरोपी यांच्याकडे राहा पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील हे अधिक तपास करित आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुका श्री रितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग श्री रजन कुमार शर्मा, मा. पोलीस उप आयुक्त परिनंगळ-५ श्री आर राजा, मा. तहा पोलीस आयुक। वानवडी विभाग श्री शाहूराजे साळवे मा. दरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष सोनवणे, कोल्या पोलीस स्टेशन, मा. पोल्लास निरीक्षक गुन्हे श्री संदीप भोसले, मा पोलीस निरीक्षक गुन्हे श्री संजय मोगले, यांच्या गार्गदर्शनाखाली कोळया पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे राहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदा४/६९५९ विशाल नेमाणे पोलीस हवालदार/१५६९ सतिश चळाण, पोलीस हवालदार/७९ निलेश देसाई, पोलीस हवालदार/१४२२ लवेश शिंदे गीलीस अमलदार/४७९ शाहीद शेख, पोलीस अंगलदार/८५९१ सक्ष्मण पोनीस अमजदार/१८३८ वी अंमलदार/२५८५ सुजित मदन, पोलीस अमलदार/१०११६ ज्ञानेनार मोराले पोलीस अमलधार ४९० सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!