भारती हॉस्पिटल ची दादागिरी पेशंटच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा


पंकेश जाधव संपादक 7020794626

Advertisement

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- भारती हॉस्पिटल या ठिकाणी सिक्युरिटी मध्ये पूर्णपणे गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामाला घेतले आहे पेशंटच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा शिवीगाळ व गुंडगिरीच्या पद्धतीने बोलले जाते यासंदर्भात संघर्षसेनेच्या वतीने काल आंदोलन करणात आले भारती हॉस्पिटल हे धर्मादाय हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये ICU मधील पेशंटला जनरल वार्ड शिफ्ट करण्यासाठी पूर्ण बिल भरा नाहीतर पेशंटला जनरल शिफ्ट करणार नाही अशी धमकी देऊन पैसे उकळण्याचे काम भारती हॉस्पिटल करत आहे यासंदर्भात संघर्ष सेना आक्रमक झाली आहे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांनी या हॉस्पिटलवर कारवाई न केल्यास मंत्रालय समोर आंदोलन करू असा इशारा संघर्ष सेनेचे संस्थापक संतोष साठे यांनी दिला आहे


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!