गुन्हे शाखा युनिट 3 ची कामगिरी तडीपार इसमावर म.पो.का. कलम 142 आर्म अ‍ॅक्ट 4,.25 प्रमाणे कारवाई


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- आज दिनांक 23/04/2024 रोजी युनिट 3 कडील पोलीस हवा 479 सानप, पो.शि.2877 मेरगळ पोशिं 1281 कोळेकर असे मा.वरीष्ठ यांचे आदेशानुसार चाकण पोलीस स्टेशन, हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पो शि 2877 मेरगळ पोशिं 1281 कोळेकर यांना मिळालेल्या बातमी वरून शेलपिंपळगाव येथे एक इसम तलवार घेऊन घेऊन ” मी शेलपिंपळगाव मधील भाई आहे ” असे म्हणुन हवेत तलवार फिरऊन लोकांना मध्ये दहशत करीत असले बाबत माहिती मिळाली असता मा.वरीष्ठ यांचे परवानगीने वरील नमूद पथकाने सदर तडीपार आरोपी नितीन उर्फ काळू रामदास कराळे वय 28 वर्ष रा. शेल पिंपळगाव ता.खेड जिल्हा पुणे यास लोखंडी तलवार सह शिताफीने ताब्यात घेऊन *चाकण पोलीस स्टेशन, गु.र.नं. /2024 म.पो.कायदा कलम 142, आर्म अक्ट ४(२५)म.पो.का .कलम ३७(१)(३) सह १३५ क्रिमिनल law अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला…

Advertisement

सदर कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शैलेश गायकवाड साहेब व पोहवा. विठ्ठल सानप, पोलिस अंमलदार योगेश्वर कोळेकर, रामदास मेरगळ यांनी केली आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!