गुन्हे शाखा युनिट 02 ची दमदार कामगिरी! मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी ताब्यात


पंकेश जाधव मुख्य संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि. 15/05/2025 रोजी आमचे अधिपत्याखालील अधिकारी / अंमलदार युनिट 02 हद्दीत पाहीजे व तडीपार आरोपी यांचा शोध घेत असताना पोलिस अंमलदार 1920 अजित सानप व 1924 नामदेव कापसे यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी मिळाले बातमीवरून निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 19/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम १०९, 189 (2) (४), १९०, 191 (2) (३), भारतीय हत्यार कायदा कलम 1959 चे कलम 4 (25) महाराष्ट्र पोलीस अधि 1951 चे कलम- 37 (1)(3) सह १३५, महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3 (1) (ii) 3 (4) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे गणेश परमेश्वर उबाळे वय 19 वर्षे रा. राहुलनगर ओटास्किम निगडी*यास ओटास्कीम निगडी परिसरात पोलीस अमलदार नामदेव कापसे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उद्धव खेडकर यांनी सापळा लावुन शिताफिने ताब्यात घेऊन गुन्हयाचेकामी हजर केले आहे.

चिखली 428/2023 भादवि कलम 307, 337, 427, 143, 147, 148, 149, आर्म ऍ़क्ट 4 (25), मपोका कलम 37 (1) (3) सह 135, मोक्का ऍ़क्ट 3,7, 3 (1) (ii),3 (4)

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक गणेश माने , पोलीस अंमलदार 1920 अजित सानप नामदेव कापसे उद्धव खेडकर शिवाजी मुंडे यांनी केली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!