यवत पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी !यवत हद्दीत गुटख्याच्या गोडाऊनवर केली मोठी कारवाई; अंदाजे कोटी रुपयांचा आसपास गुटख्याचा साठा जप्त…
यवत पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी !यवत हद्दीत गुटख्याच्या गोडाऊनवर केली मोठी कारवाई; अंदाजे कोटी रुपयांचा आसपास गुटख्याचा साठा जप्त…
महा पोलिस न्यूज! ऑनलाईन पुणे :- यवत पोलीस स्टेशन हद्दीत गुटख्याच्या गोडाऊनवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अंदाजे कोटी रुपयांच्या आसपासचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विविध प्रकारच्या गुटख्याचे मोठे बॉक्स, पोती आणि बोत जप्त केले आहेत तसेच गुटख्याने भरलेला एक टेम्पोही घटनास्थळावरून प्रसार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील कारवाई यवत पोलीस करीत आहेत.
सीसीटीव्ही चेक करून कारवाई पूर्ण करण्यात येईल, जर कोण असा टेम्पो घेऊन प्रसार झाला असेल त्याचाही शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, या कारवाई मध्ये पोलिसांना मोठं यश आले आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

