सातववाडी येथे मुख्यमंत्री विशेष निधी मधून काँक्रिट रस्त्याकरिता 10 लाख रुपये निधी
विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण प्रतिनिधी
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- राहुल चौक, राहुल कॉलनी, सातववाडी राहुल मित्रमंडळ सातववाडी येथे मुख्यमंत्री विशेष निधी मधून काँक्रिट रस्त्याकरिता 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला.
कामाची भूमिपूजन करताना तेथे उपस्थित असलेले मान्यवर पुणे जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, अजय बाप्पू भोसले, सारिका पवार, शामराव माने, राहुल होले प्रकाश साळुंखे रवींद्र इंगळे शहाजी चव्हाण नाना बोराटे बोराटे सर नटराज तुपे अमित राऊत दिनेश हगवणे साहिल होले किर्तन खरसाडे पंकज पाटील आदित्य दळवी ओंकार ताकवले निलेश बनकर शिवाजी मगर सुनील गायकवाड मेमाने काका जयपाल भागवत, मयुर भोसले,महामुनी काका मद्रेवार व जेष्ठ नागरिक राहुल मित्रमंडळाचे युवा पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

