लोणीकंद वाहतुक विभागामार्फत वाघेश्वर चौक ते आव्हाळवाडी फाटा येथे वाहातुक नियमाबद्दल मार्गदर्शन केले
पंकेश जाधव संपादक 7020794626
लोणीकंद वाहतूक विभाग पुणे शहर
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- लोणीकंद वाहतुक विभागामार्फत वाघेश्वर चौक ते आव्हाळवाडी फाटा व बीजेएस ते मॅजेस्टीक सोसायटी ला विरूद्ध दिशेने जाणारे दुचाकी वाहन धारकांनी विरूद्ध दिशेने न जाता योग्य त्या मार्गाचा वापर करावा याबाबत मार्गदर्शन केले व जनजाग्रुती कार्यक्रम घेण्यात आला यामुळे पुणे ते अहमदनगर महामार्ग हा जाम होणार नाही व याभागातील लोकांना वाहतुक कोंडीच्या समस्येपासुन सुटका होण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला जे वाहनधारक विरूद्ध दिशेने आले त्यांना गुलाबाचे फुल देवुन समज दिली व तद्नंतर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सविनयपुर्वक सादर
सपोनि गजानन जाधव , पो हवा माने खेडकर राख पाटील मपोहवा नक्का मपोना लामखेडे पो शि गिरे गालफाडे मपोशि पोळ पोसई नळकांडे यांनी सहभाग नोंदविला

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

