उरुळी कांचन येथील महावितरणचा अभियंता एसीबीच्या जाळ्यात…
पत्रकार :- विशाल धाकतोडे पुणे ग्रामीण
महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- खाजगी ठेकेदाराकडे लाच मागताना / घेताना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 04) एक वाजण्याच्या सुमारास रंगेहात पकडल्याची माहिती समोर येत आहे.
Advertisement
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित असे लाच स्वीकारताना आढळून आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

