कोंढवा पोलीस स्टेशन कडील पाहिजे अश्रफ शेखला ठोकल्या बेड्या…


पंकेश जाधव संपादक 7020794626

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर 

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन कडील पाहिजे आरोपींचा शोध घेणे कामी मा.संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक,कोंढवा पोलिस स्टेशन यांनी आदेशित केले असता. आज दि 21/03/2024 रोजी कोंढवा पोलिस स्टेशन गु र न 1073/2023 भा द वि कलम 376 2 एन, 323,504,506,34 मधील आरोपी अश्रफ शेख याचा शोध घेत असता पोलिस हवालदार अमोल हिरवे व पोलिस अम शशांक खाडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे अश्रफ शेख वय 22 वर्ष हा सदर गुन्हा केल्यापासून 2023 पासून आज पावतो फरार असून.तो आज त्याचे राहते घरी शिवनेरी नगर ,कोंढवा, पुणे येथे येणार आहे. त्यानुसार सदर बाब वरिष्ठांना कळवून लागलीच आरोपी अश्रफ शेख यास ताब्यात घेण्यात आले.

Advertisement

सदर कामगिरी मा. अमीतेश कुमार पोलिस आयुक्त, मा.मनोज पाटील अप्पर पोलिस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग, मा.ए राजा पोलिस उप आयुक्त,परिमंडळ 5, मा. गणेश इंगळे मा.सहा पोलिस आयुक्त वानवडी विभाग पुणे, मा. संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस स्टेशन, ,मा. मनसिंघ पाटील साहेब पोलिस निरीक्षक गुन्हे कोंढवा यांचे मार्गदर्शना खाली श्री लेखाजी शिंदे सहा पो निरी, श्री बालाजी डिगोले पोलिस उप नरीक्षक , पो हवा अमोल हिरवे, पोलिस हवा राहुल वंजारी,पो अम अभिजित रत्नपारखी, पो अम सुहास मोरे, पो अम थोरात,पो अम अक्षय शेडगे, पो अम गरुड,पो अम भोसले,पो अम विकास मरगळे,पो अम राहुल रासगे, पो अम शशांक खाडे कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे..


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!