अवैधरित्या घातक शस्त्र बाळगल्या बाबद प्रसाद तापकीर याचा जामीन मंजूर .


पंकेश जाधव संपादक 7020794626

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे:-म्हात्रे पुलाजवळ पोलीस पेट्रोलिंग करीत असताना , एक इसम हातात संशयास्पद वस्तू घेऊन थांबला होता, पोलिसांनी सदर इसमाकडे जवळ येऊन पाहीले असता , तो इसम हातातील वस्तू लपवत होता , पोलिसांना संशय आला , पोलीस अंगझडती घेत असता , सदर इसमाकडे धारधार शस्त्र आढळून आले , सदर इसम निघून जायच्या तयारीत असता पोलिसांनी सदर इसमास दोन पंचासमक्ष कायदेशीर ताब्यात घेऊन सदर इस्माविरुद्ध शस्त्र संपती आधिनियम १९६८ प्रमाणे ४(२५) , महाराष्ट्र पोलीस आधिनियम कायदा ३७(१) ,१३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(३)अन्वये दत्तवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

Advertisement

मात्र आरोपीने ॲड शैलेश बेरे-पाटील यांचे कडे धाव घेतली असता, आरोपीच्या वतीने ॲड. शैलेश बेरे-पाटील व ॲड. राकेश धकाते यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालय कोर्टासमोर कामकाज पाहिले . यांच्या बाजूने युक्तीवाद ग्राह्य धरून सदर आरोपीचा जामिन मंजूर करण्यात आला.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!