पाटण तालुक्यातील चोरीला गेलेली गाडी सामाजिक कार्यकर्ते पंकज नानासाहेब गुरव यांनी चोराचा पाटलाग करून मूळ परत दिली….
प्रतिक गुरव प्रतिनिधी सातारा जिल्हा
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन सातारा :- रविवार दिनांक 14/07/2024रोजी मोरगिरी तालुका पाटण येतून ( एम एच 11 झेड 7487 हि दोन चाकी हिरो होंडा स्प्लेंडर ) ही गाडी शेतातून चोरीला गेली होती सदर गाडी ची फिर्याद पाटण तालुका पोलिस स्टेशन ला दिली होती .पोलीस यंत्रणा तपास करत होती .
Advertisement
पाटण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पंकज नानासाहेब गुरव हे रात्री कराड पाटण रोड वर प्रवास करत असताना त्यांना गाडी दिसताच त्यांनी पाठलाग केला.त्यावेळी दोघांनी गाडी सोडून पळ काढला .त्यांनी गाडी मालकाशी संपर्क साधून गाडी त्याच्या ताब्यात दिली..

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

