उत्तमनगर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात शाळा सुरक्षा कार्यशाळेचे आयोजनाबाबत.


पंकेश जाधव संपादक 7020794626

उत्तमनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- उत्तमनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी उत्तमनगर मार्शल महिला पोलीस अंमलदार पावसे, गाढवे मुस्कान टीमचे प्रमोद पाटील यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वॉलनट स्कूल येथे भेट दिली तेथील इयत्ता थी ते ५ वी च्या वर्गांच्या मुला ची कार्यशाळा घेतली सदर कार्यशाळेमध्ये १००० ते सुमारे १२०० मुले, मुली हजर होते
लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कायद्याबाबत माहिती दिली तसेच सेफ अँड अन सेफ बाबत माहिती दिली. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे समाजात वाढणारी गुन्हेगारी, वाहतुकीचे नियमन, तसेच मुलांना काही अडचणी आहेत का विचारपूस केली. अडचणी असल्यास आम्हाला सांगा/ प्राचार्य मॅडम सांगा तसेच हेल्पलाइन नंबर वर संपर्क करणेबाबत माहिती देऊन पौष्टिक आहार कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले सदर मीटिंगमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षेबाबतही माहिती दिलेली आहे

शाळेला येता जाता तसेच घरी आजूबाजूला काही संशयास्पद काही अडचणी आल्यास हेल्पलाइन नंबर १०९१,११२,१०९८ वर संपर्क करणेबाबत माहिती दिली.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!