घरफोडी च्या गुन्ह्यातील 02 आरोपी अटक करून त्यांच्याकडून 2,93,833/-* रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करून घरफोडीचा गुन्हा उघडकीस.


पंकेश जाधव संपादक 7020794626

गुन्हे शाखा युनिट ५ पिंपरी चिंचवड शहर 

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- आज दि. 13/12/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 5 कडील पोउपनि राहुल कोळी, पोहवा 794 पवार, पोहवा 1555 सुर्यवंशी, पोहवा 858 राठोड पोहवा 1608 मालुसरे पो ना 1298 गोंटे पोशि 1305 खेडकर, पोशि 1898 गाडेकर, पोशि 1303 इघारे, पोशि 2192 ब्रम्हांदे पो/2017 भोसले असे शिरगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 273/2024 भा.न्या.सं.क. 305,331(3) अन्वये घरफोडी चोरी गुन्ह्याचा समांतर तपास करत असतांना *पोशि 1898 गाडेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खालील प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

पोलीस स्टेशन गु.र.नं.
शिरगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 273/2024 भा.न्या.सं.क. 305,331(3)

आरोपीचे नाव 

1) गोविंद दिगंबर नारायण वय- 42 वर्ष सध्या रा. अचानक नगर माळवाडी ता.मावळ जि. पुणे मूळ रा. दक्षिण सदर बाजार मौलाना चौक सोलापूर ता. व जि. सोलापूर
2) दायमन्ना यलप्पा शिवपुरे वय- 42 वर्षे सध्या रा. शिवाजीनगर दत्त मंदिराच्या पाठीमागे देहुरोड ता. हवेली जिल्हा पुणे मूळ रा. दक्षिण सदर बाजार मौलाना चौक सोलापूर ता. व जि. सोलापूर.

जप्त मुद्देमाल माल-

2,93,833/-* रु किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 72,000/- रोख रक्कम, 1,61,833 रु किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व 60,000/- किंमतीची गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आला आहे.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!