कोरेगाव मूळ येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय पहिला मजला भूमिपूजन समारंभ व श्रीराम जन्म उत्सव साजरा


विशाल धाकतोडे पत्रकार

महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे:- ऊरळी कांचन: कोरेगाव मूळ (ता. हवेली) जि. पुणे येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय पहिला मजला भूमिपूजन समारंभ माननीय पै.श्री. गोरख भाऊ बबनराव कानकाटे (पाटील) उद्योजक यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तसेच श्रीराम जन्म मोठ्या उत्साहात साजरा केला. व ग्रामपंचायत ५% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत गावातील 30 लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी धनादेश वाटप करण्यात आले.१०% महिला बालकल्याण निधी अंतर्गत गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी 50 बेंच बसवण्यात आले. याप्रसंगी विद्यमान सरपंच श्री.भानुदास खंडेराव जेधे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच माननीय. श्री.भानुदास खंडेराव जेधे, मा. सरपंच कु. मंगेश अशोक कानकाटे (पाटील) उपसरपंच सौ. पल्लवी रमेश नाझीरकर , ग्रामपंचायत अधिकारी सौ.स्वाती अशोक राजगुरू ग्रामपंचायत सदस्य, श्री. बापूसो यशवंत बोधे, सदस्या, सौ. लिलावती बापुसो बोधे, सौ.मनीषा नंदकिशोर कड, सौ. राधिका संतोष काकडे, सौ.अश्विनी चिंतामणी कड सामाजिक कार्यकर्ते कचरू कड, दगडोबा पवार, चिंतामणी कड, नंदकिशोर कड, ठकसेन कड,अंकुश कड, राजाराम काकडे, प्रवीण शितोळे, प्रमोद बोधे,नितीन कड, संतोष काकडे, आप्पासाहेब कड, अजिंक्य कड, निशांत कड, लोकेश कानकाटे, मानसिंग कड, अशोक कारंडे, निखिल पवार,अनिकेत कोलते, शुभम कानकाटे, रणजीत कोलते, अमोल कानकाटे, गणपत गायकवाड,रोहन कानकाटे, संतोष गायकवाड, शुभम कोलते, चेतन कानकाटे, समाधान अवचट, निखिल कड, तसेच ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!