प्राति पंढरपूर डाळींबच्या विठल मदिरामध्ये चोरी…


दत्ता मस्के पुणे प्रतिनिधी
महा पोलीस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- प्राति पंढरपूर डाळींबच्या विठल मदिरामध्ये चोरी उरुळी कांचन जवळील श्री क्षेत्र विठल देवस्थान डाळींब बन मध्ये दि. ३० ऑक्टोबरच्या रात्री साधारपणे
२ ते २:३० च्या 2 दरम्यान अज्ञात चोरत्यांनी विठल मंदिरातील सुमार चार मोठ्या दानपेट्या फोडून त्यातील रोकड पळवली. त्यापैकी दोन दानपेट्या जागेवर फोडल्या तर तिसरी दानपेटी झाडीत नेऊन फोडली,आणि चौथी दानपेटी मंदिराच्या पाठीमागच्या दिशेला साधारणपणे ५००ते ६००मिटर अंतरावर शिंदवणे रोडच्या परिसरात नेऊन फोडली.
लक्ष्यात आली व तत्काळ यवत पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली. काही वेळात यवत पोलीस स्टेशनचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शोध सुरु केला असला त्यांनी काही गोष्टी जमा केल्या असून पुढील तपास सुरु केला आहे.
अतिशय जागृत असणाऱ्या देवस्थानमध्ये झालेल्या या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजीचे

Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!