कोपरगाव येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा दोन आरोपी ताब्यात, 21 गॅस टाक्या एक चार चाकी वाहनासह तब्बल 4,66,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त
जोतिराम पावले पत्रकार महा पोलिस न्यूज ऑनलाईन : आज दि. 30/12/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमी धारामार्फत माहिती
Read more