दरोडा विरोधी पथक, पिपरी चिंचवड यांची अग्नीशस्त्र कार्यवाहीमध्ये पुन्हा उल्लेखनीय कामगिरी ! ०३ आरोपींना अटक करुन अग्नीशस्त्रे खरेदी विक्रीचे मोठे रॅकेट उध्वस्थ करुन ०७ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे (राऊंण्ड) जप्त
पंकेश जाधव संपादक 7020794626 दरोडा विरोधी पथक, पिपरी चिंचवड शहर महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- लोकसभा निवडणुक २०२४ अनुशंगाने
Read more