वानवडी पोलिस स्टेशन येथील आरोपीस जामिन देण्यात वकील शुभमलोखंडेलाआले यश
पंकेश जाधव संपादक 7020794626
महा पोलीस न्युज ऑनलाईन पुणे :- हडपसर रामटेकडी परिसरात दोन गटात भांडणे होऊन आरोपी नामे अविनाश बाळ्या देडगे व इतर ६ यांनी कोयत्त्यासारखे धारधार शस्त्राने फिर्यादी यांच्या डोक्यात टाकून गंभीर जखमी केले , व लहान मुलीस मनात लज्जा निर्माण होईल अशी मिठीत घेऊन मुलीसोबत गैरकृत्याची वागणूक केली . त्यास्तव दोन्ही गटात भांडणे झाली , दोन्ही गटात विरोधात वानवडी पोलीस स्टेशन येथे भा.द.वी कलम ३२६,३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,३५४,५०४,५०४ आर्मस ॲक्ट ४(२५) , पोलीस अधिनियम कायदा १३५ ,पॉक्सो ८,१२ नुसार गुन्हा दाखल झाला , त्यानंतर ॲड शुभम लोखंडे आरोपी वतीने धाव घेतली असता , पूर्ण मजकूर लक्षात घेता , आरोपी क्रमांक २ ते ५ यांची जामीन अर्ज मे पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला असता , त्यावर ॲड अरविंद धकाते , ॲड शुभम लोखंडे यांनी युक्तीवाद करून कोर्टाने आरोपीच्या वतीने युक्तीवाद ग्राह्य धरून यश ठोसर सह ४ आरोपींची मे कोर्टाने जामीन मजूर केला.

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

