अपघातानंतर आर्थिक मागणी पूर्ण न केल्यामुळे दापोडी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल व बनावट पंचनामा तयार केल्याचा आरोप
प्रतिनिधी श्रावणी कामत शाळेच्या बसला धडक; वाहनधारकाचा पोलिसांवर बनावट पंचनामा करून फसवणुकीचा गंभीर आरोप महा पोलीस न्यूज ! पिंपरी चिंचवड
Read more