लोणीकंद वाहतुक विभागाची कौतुकास्पद कामगिरी


पंकेश जाधव संपादक 7020794626

Advertisement

महा पोलिस न्यूज ऑनलाईन पुणे :- लोणीकंद वाहतुक विभागाचे पो शि स्वप्निल गालफाडे व सागर चौधरी हे केसनंद फाटा येथे वाहतुक नियमन करीत असताना एक पाच वर्षाची लहान मुलगी ही भर चौकात पायी रडत जात असताना पाहीले व तिस ताब्यात घेवुन मपोशि स्नेहल टकले यांनी तिचे रडणे थांबवेन काळजीपूर्वक विचारपुस केलेवर तिने तिचे नाव मनस्वी शैलेश उमाळे असे सांगितले व तिचे वडील मिळुन येत नव्हते त्यामुळे तात्काळ केसनंद फाटा परीसरात पायी फिरून तिच्या वडिलांचा शोध घेवुन तिचे वडील मिळुन आल्याने तिच्या वडिलांकडे योग्य ती विचारपुस करून त्या लहानग्या मुलीस तिच्या वडीलांच्या ताब्यात देण्यात आले दैनंदिन कर्तव्य पार पाडत असतांना त्या मुलीच्या चेहरावरील आनंद हा नक्कीच पोलीसांना अंक वेगळी उर्जा देवुन गेला …


Maha police News

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!