माननिय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांची आज मुंबई येथे भेट
विशाल धाकतोडे पत्रकर पुणे ग्रामीण
Advertisement
महा पोलिस न्यूज ! ऑनलाईन पुणे :- माननिय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांची आज मुंबई येथे भेट घेवून कोरेगांव मुळचे सरपंच मंगेश (दादा) कानकाटे व भानुदास जेधे, संतोष काकडे, आप्पासाहेब कड यांनी कोरेगांव मुळ येथे मुळा मुठा नदी वरती पुलासाठी व कोरेगांव मुळ येथील अतंर्गत विविध कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत वतीने प्रस्ताव देण्यात आले आहेत…..

मुख्य संपादक :- पंकेश जाधव

